भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भाराराप्राचे चिन्ह

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (भाराराप्रा) हा भारत सरकारने १९९५ साली सुरू केलेला एक उपक्रम आहे. भाराराप्रा भारतातील राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]