बाबू गुलाब सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बाबू गुलाब सिंह ई.सा. १८५७ या काळात एक भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारक आणि प्रतापगढचे जागीरदार होते. ह्यानी कटरा गुलाब सिंह गावाचे स्थापना केलेली होती.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Pratapgarh pricely state of Oudh". members.iinet.net.au.

बाह्य दुवे[संपादन]