बजरंग बहादुर सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बजरंग बहादुर सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
राजा बजरंग बहादुर सिंह आणि पंडित जवाहरलाल नेहरु

राजा बजरंग बहादुर सिंह (इंग्लिश: Raja Bajrang Bahdur Singh, १९०५; मृत्यु: १९७०) हे स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. ते जानेवारी १, १९५५ ते ऑगस्ट १६, १९६३ या काळात हिमाचल प्रदेश राज्याचे लेफ्टनंट गव्हर्नर होते.[१].

संदर्भ[संपादन]