फाल्गुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फाल्गुन महिना या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

फाल्गुन हा एक भारतीय पंचांगानुसार वर्षातील बारावा महिना आहे. हा भारतीय महिना २० फेब्रुवारीला सुरू होतो व ३० दिवसांचा असतो.

फाल्गुन हा हिंदू पंचांगाप्रमाणेही बारावा महिना असतो. या महिन्यात होळी (हुताशनी पौर्णिमा) हा सण येतो.

फाल्गुन महिन्यात श्रीमुख फाल्गुन व भाव फाल्गुन आदी प्रकार असतात. अर्जुनाचा जन्म श्रीमुख फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला झाला, तर नकुल-सहदेव यांचे जन्म भाव फाल्गुन महिन्यात अमावास्येच्या दिवशी झाले.

फाल्गुन महिन्यातल्या शुद्ध एकादशीला आमलकी एकादशी आणि कृष्ण एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात.


हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  फाल्गुन महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्याWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.