फोटॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
प्रकाशाणू
इतिहास
यांनी सुचविला अल्बर्ट आईनस्टाईन
सर्वसाधारण माहिती
वर्गीकरण (सांख्यिकीप्रमाणे) बोसॉन
संरचना मूलभूत कण
अन्योन्यक्रिया विद्युतचुंबकीय अन्योन्यक्रिया
चिन्ह γ
भौतिक गुणधर्म
वस्तुमान
<×10−१८ eV/c2[१]
विद्युतभार
<×10−३५ e[१]
चुंबकीय आघूर्ण
फिरक
समता -१
स्थिरता/आयुर्मान स्थिर[१]
प्रकाशाणू वा फोटॉन (इंग्रजी: Photon) हा एक मूलभूत कण आहे. हा प्रकाशाचाविद्युतचुंबकीय प्रारणाचा अविभाज्य व अत्यल्प मूल्य असलेला एक कण अथवा पुंजकण आहे. फोटॉन विद्युतचूंबकीय बलाचा प्रवाहक आहे. फोटॉनाशी संबंधित असणाऱ्या प्रकाश तरंगाची वारंवारता जर ν असेल, तर फोटॉनाची ऊर्जा एवढी असून त्याचा संवेग hν/c एवढा असतो (h = माक्स प्लांक यांचा विश्व स्थिरांक व c = निर्वातातील प्रकाशवेग).[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c Amsler, C. (Particle Data Group); Amsler; Doser; Antonelli; Asner; Babu; Baer; Band; Barnett; Bergren; Beringer; Bernardi; Bertl; Bichsel; Biebel; Bloch; Blucher; Blusk; Cahn; Carena; Caso; Ceccucci; Chakraborty; Chen; Chivukula; Cowan; Dahl; d'Ambrosio; Damour; et al. (2008). "Review of Particle Physics: Gauge and Higgs bosons" (PDF). Physics Letters B (इंग्रजी भाषेत). 667: 1. Bibcode:2008PhLB..667....1P. doi:10.1016/j.physletb.2008.07.018.
  2. ^ शिरोडकर, सु. स. "फोटॉन". १० फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

पारिभाषिक शब्दसूची[संपादन]

Using