Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलँड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६
झिम्बाब्वे
न्यू झीलँड
तारीख २२ जुलै – १० ऑगस्ट २०१६
संघनायक ग्रेम क्रेमर केन विल्यमसन
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलँड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा क्रेग एरविन (२३६) रॉस टेलर (३६४)
सर्वाधिक बळी मायकल चिनौया (३)
डोनाल्ड तिरिपानो (३)
नेल वॅगनर (११)
मालिकावीर नेल वॅगनर (न्यू)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जुलै आणि ऑगस्ट २०१६ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला.[][] दोन्ही कसोटी सामने बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब ह्या मैदानावर पार पडले.[]

न्यू झीलंडने २ सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.

झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[]

सराव सामना

[संपादन]

तीन दिवसीयः झिम्बाब्वे अ वि. न्यूझीलॅंडर्स

[संपादन]
२२ - २४ जुलै २०१६
धावफलक
न्यूझीलॅंडर्स न्यूझीलंड
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे अ
३४५/७घो (९० षटके)
मार्टिन गुप्टिल ७४ (१०१)
गेराल्ड अलिसेनी २/३१ (११ षटके)
११४ (४९.५ षटके)
शॉन विल्यम्स ५३ (१०६)
इश सोढी ४/१८ (४.५ षटके)
२०१/७घो (५१.५ षटके)
मिशेल सॅंटनर ५१ (४९)
टटेंडा मुपुंगा १/३७ (९.५ षटके)
१७३ (६१.५ षटके)
रेगिस चकाब्वा ४८ (१२५)
टिम साऊथी २/१५ (६ षटके)
न्यूझीलॅंडर्स २५९ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
पंच: इक्नाऊ चबी (झि) आणि सिफेलानि र्वाझियेनी (झि)
  • नाणेफेक: न्यूझीलॅंडर्स, फलंदाजी
  • प्रत्येकी १६ खेळाडू, ११ फलंदाज, ११ गोलंदाज.


कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२८ जुलै – १ ऑगस्ट
धावफलक
वि
१६४ (७७.५ षटके)
प्रिन्स मस्वौरे ४२ (९८)
नील वॅग्नर ६/४१ (२०.५ षटके)
५७६/६घो (१६६.५ षटके)
रॉस टेलर १७३* (२९९)
हॅमिल्टन मसकाद्झा १/२५ (९ षटके)
२९५ (७९ षटके)
शॉन विल्यम्स ११९ (१४८)
ट्रेंट बोल्ट ४/५२ (१७ षटके)
न्यू झीलंड १ डाव आणि ११७ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: मायकल गॉफ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू)


२री कसोटी

[संपादन]
६-१० ऑगस्ट
धावफलक
वि
५८२/४घो (१५० षटके)
टॉम लॅथम १३६ (२६९)
मायकेल चिनौया १/६४ (२२ षटके)
३६२ (१४३.४ षटके)
क्रेग एरविन १४६ (२७२)
इश सोढी ४/६० (२१.४ षटके)
१६६/२घो (३६ षटके)
केन विल्यमसन ६८* (१०३)
डोनाल्ड तिरिपानो १/१४ (६ षटके)
१३२ (६८.४ षटके)
टिनो मावोयो ३५ (९२)
मार्टिन गुप्टिल ३/११ (७ षटके)
न्यू झीलंड २५४ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: पीटर मूर (झि)
  • कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांविरूद्ध शतक झळकाविणारा केन विल्यमसन हा १३ वा फलंदाज.
  • क्रेग एरविनचे (झि) पहिले कसोटी शतक.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "क्रिकेट वेळापत्रक २०१६: नवीन वर्षातील प्रमुख मालिका आणि सामन्यांचे वेळापत्रक" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "क्रिकेट:प्लीज सेव्ह अस फ्रॉम ग्राउंडहॉग डे" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "बुलावायो येथे दहा वर्षांतील पहिलाच कसोटी सामना" (इंग्रजी भाषेत). १६ जून २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "न्यू झीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी झिम्बाब्वेचे नेतृत्व क्रेमरकडे". २१ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "न्यू झीलंड क्रिकेट संघात रावळची निवड, सोधीचे पुनरागमन" (इंग्रजी भाषेत).

बाह्य दुवे

[संपादन]