भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००५-०६
Flag of India.svg
भारत
Flag of Zimbabwe.svg
झिम्बाब्वे
तारीख ९ जुलै – २२ सप्टेंबर २००५
संघनायक सौरव गांगुली तातेंदा तैबू
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (१७५) अँडी ब्लिग्नॉट (१२७)
सर्वाधिक बळी इरफान पठाण (२१) हीथ स्ट्रीक (६)
ब्लेसिंग माहविरे (६)
मालिकावीर इरफान पठाण (भा)

९ जुलै ते २२ सप्टेंबर २०१० दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला.

भारतीय संघाने उभय संघांदरम्यान झालेल्या कसोटी मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये झिम्बाब्वेवर सहजगत्या दणदणीत विजय मिळवून मालिका २-० अशी जिंकली.

त्याआधी व्हिडियोकॉन त्रिकोणी मालिकेमध्ये भारत, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड हे संघ सहभागी झाले होते. सदर मालिकेच्या अंतिम सामन्यात नेथन ॲस्टलच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने भारताचा ६ गडी राखून पराभव केला.

संघ[संपादन]

भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[१]

सराव सामना[संपादन]

झिम्बाब्वे बोर्ड XI वि. भारतीय, मुटारे – ८-१० सप्टेंबर २००५
झिम्बाब्वे बोर्ड XI २९४/९घो आणि ९६/१; भारतीय ५७२/९घो
धावफलक
सामना अनिर्णित

व्हिडियोकॉन त्रिकोणी मालिका[संपादन]

साखळी सामने[संपादन]

२रा सामनाः भारत वि. न्यूझीलंड, बुलावायो – २६ ऑगस्ट २००५
न्यूझीलंड २१५ (४३.१/५० षटके); भारत १६४ (३७.२/५० षटके)
धावफलक
न्यूझीलंड ५१ धावांनी विजयी
३रा सामनाः झिम्बाब्वे वि. भारत, हरारे – २९ ऑगस्ट २००५
भारत २२६/६ (५०/५० षटके); झिम्बाब्वे ६५ (२४.३/५० षटके)
धावफलक
भारत १६१ धावांनी विजयी
५वा सामनाः भारत वि. न्यूझीलंड, हरारे – २ सप्टेंबर २००५
न्यूझीलंड २७८/९ (५०/५० षटके); भारत २७९/४ (४७.३/५० षटके)
धावफलक
६ गडी व १५ चेंडू राखून विजयी
६वा सामनाः झिम्बाब्वे वि. भारत, हरारे – ४ सप्टेंबर २००५
झिम्बाब्वे २५० (५०/५० षटके); भारत २५५/६ (४८.१/५० षटके)
धावफलक
भारत ४ गडी व ११ चेंडू राखून विजयी

अंतिम सामना[संपादन]

भारत वि. न्यूझीलंड, हरारे – ६ सप्टेंबर २००५
भारत २७६ (४९.३/५० षटके); भारत २७८/४ (४८.१/५० षटके)
धावफलक
न्यूझीलंड ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१३-१६ सप्टेंबर २००५
धावफलक
वि
२७९ (९८.५ षटके)
तातेंदा तैबू ७१ (१५८)
इरफान पठाण ५/५८ (१८.५ षटके)
५५४ (१५१.३ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण १४० (२२१)
ब्लेसिंग माहविरे ४/९२ (२५.३ षटके)
१८५ (४७.५ षटके)
तातेंदा तैबू ५२ (८३)
इरफान पठाण ४/५३ (१२ षटके)
भारत १ डाव आणि ९० धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: अलिम दार (पा) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: इरफान पठाण (भा)

२री कसोटी[संपादन]

२० - २२ सप्टेंबर २०१६
धावफलक
वि
१६१ (४४.२ षटके)
चार्ली कोव्हेन्ट्री ३७ (३२)
इरफान पठाण ७/५९ (१५.२ षटके)
३६६ (१०७.३ षटके)
राहुल द्रविड ९८ (२३७)
हीथ स्ट्रीक ६/७३ (३२ षटके)
२२३ (५५ षटके)
अँडी ब्लिग्नॉट ८४ (९३)
इरफान पठाण ५/६७ (१९ षटके)
१९/० (२.२ षटके)
विरेंद्र सेहवाग १४ (११)
भारत १० गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: अलिम दार (पा) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: इरफान पठाण (भा)


संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्यदुवे[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे

१९९२-९३ | १९९६-९७ | १९९८-९९ | २००१ | २००५ | २०१० | २०१३ | २०१५ | २०१६

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५