केन्या क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००२-०३
Appearance
केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने डिसेंबर २००२ मध्ये झिम्बाब्वेला भेट दिली आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांची तीन सामन्यांची मालिका खेळली. झिम्बाब्वेने मालिका २-० ने जिंकली. केन्याचे नेतृत्व थॉमस ओडोयो आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अॅलिस्टर कॅम्पबेलने केले.[१]
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
[संपादन]पहिला सामना
[संपादन] ८ डिसेंबर २००२
धावफलक |
वि
|
||
हितेश मोदी ५५ (८५)
डगी मारिलियर ३/३९ (१० षटके) |
अँडी फ्लॉवर ८* (९)
|
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- झिम्बाब्वेसमोर ४६ षटकांत २०४ धावांचे लक्ष्य होते.
दुसरा सामना
[संपादन] ११ डिसेंबर २००२
धावफलक |
वि
|
||
ट्रॅव्हिस फ्रेंड ९१ (९१)
मार्टिन सुजी १/१७ (१० षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- केन्याचे लक्ष्य ४४ षटकांत २२९ धावांचे होते.
तिसरा सामना
[संपादन] १५ डिसेंबर २००२
धावफलक |
वि
|
||
मॉरिस ओडुंबे ४८ (५१)
हेन्री ओलोंगा ६/२८ (९ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
[संपादन]- ^ "Kenya in Zimbabwe 2002". CricketArchive. 11 June 2014 रोजी पाहिले.