बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१३
Appearance
बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१३ | |||||
झिम्बाब्वे | बांगलादेश | ||||
तारीख | १७ एप्रिल २०१३ – १२ मे २०१३ | ||||
संघनायक | ब्रेंडन टेलर | मुशफिकर रहीम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | ब्रेंडन टेलर (३१९) | नासिर हुसेन (१७४) | |||
सर्वाधिक बळी | शिंगी मसाकादझा (१०) | रोबिउल इस्लाम (१५) | |||
मालिकावीर | रोबिउल इस्लाम (बांगलादेश) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | वुसी सिबांदा (१५२) | नासिर हुसेन (१६७) | |||
सर्वाधिक बळी | तेंडाई चतारा (६) | झियाउर रहमान (७) | |||
मालिकावीर | वुसी सिबांदा (झिंबाब्वे) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | हॅमिल्टन मसाकादझा (६१) | शाकिब अल हसन (१०५) | |||
सर्वाधिक बळी | प्रोस्पेर उत्सेया (४) तिनशे पण्यांगारा (४) |
शाकिब अल हसन (६) | |||
मालिकावीर | शाकिब अल हसन (बांगलादेश) |
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने १७ एप्रिल २०१३ ते १२ मे २०१३ या कालावधीत झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. दोन्ही कसोटी सामने हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे खेळले गेले, तर मर्यादित षटकांचे सामने क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो येथे खेळले गेले.
कसोटी मालिका
[संपादन]पहिली कसोटी
[संपादन]१७–२१ एप्रिल २०१३
धावफलक |
वि
|
||
१३४ (५४.१ षटके)
जहुरुल इस्लाम ४३ (११३) शिंगिराय मसाकडझा ४/३२ (१४.१ षटके) | ||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- टिमिसेन मारुमा, कीगन मेथ आणि रिचमंड मुतुम्बामी (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
[संपादन]२५–२९ एप्रिल २०१३
धावफलक |
वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- झियाउर रहमान (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि
|
||
नासिर हुसेन ६८ (६७)
शिंगी मसाकादझा ४/५१ (१० षटके) |
हॅमिल्टन मसाकादझा ३८ (५३)
झियाउर रहमान ५/३० (९ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- रोबिउल इस्लाम (बांगलादेश) आणि सिकंदर रझा (झिम्बाब्वे) यांनी त्यांचे एकदिवसीय पदार्पण केले.
दुसरा सामना
[संपादन]वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
तिसरा सामना
[संपादन]वि
|
||
वुसी सिबांदा १०३* (135)
झियाउर रहमान १/२५ (५ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
ट्वेन्टी-२० मालिका
[संपादन]पहिला ट्वेन्टी-२०
[संपादन]वि
|
||
हॅमिल्टन मसाकादझा ५९ (४८)
शाकिब अल हसन २/२० (४ षटके) |
शाकिब अल हसन ६५ (४०)
तिनशे पण्यांगारा ३/३२ (४ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- साजिदुल इस्लाम (बांगलादेश), तिनाशे पन्यांगारा आणि सिकंदर रझा (झिम्बाब्वे) यांनी त्यांचे ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
दुसरा ट्वेन्टी-२०
[संपादन]वि
|
||
वुसी सिबांदा ३२ (१९)
शाकिब अल हसन ४/२१ (४ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रॉबिउल इस्लाम (बांगलादेश) यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.