Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००१
भारत
झिम्बाब्वे
तारीख २८ मे – ७ जुलै २००१
संघनायक सौरव गांगुली हीथ स्ट्रीक
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा शिवसुंदर दास (२३९) ॲंडी फ्लॉवर (१८७)
सर्वाधिक बळी आशिष नेहरा (११) हीथ स्ट्रीक (१०)
मालिकावीर शिवसुंदर दास (भा)

२८ मे ते ७ जुलै २००१ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वे दौरा केला. दौऱ्यावर २-कसोटी सामन्यांच्या मालिकेशिवाय २ प्रथम श्रेणी सामने आणि भारत, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीजचा सहभाग असलेली त्रिकोणी मालिका खेळवली गेली.

झिम्बाब्वेने दुसऱ्या कसोटी मध्ये भारतावर ऐतिहासिक विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवली. कसोटी मधील झिम्बाब्वेचा भारताविरुद्ध हा दुसरा विजय.

त्रिकोणी मालिकेमधील अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने भारताला १६ धावांनी पराभूत करून कोका-कोला चषकावर आपले नाव कोरले

सराव सामने[संपादन]

प्रथम श्रेणी: झिम्बाब्वे अ वि. भारतीय[संपादन]

२८ - ३० मे २००१
धावफलक
भारतीय भारत
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे अ
३३६ (८४.४ षटके)
राहुल द्रविड १३७ (१३४)
डेव्हिड म्युटेंडेरा ३/६९ (१६ षटके)
१७५ (५४.३ षटके)
क्रेग विशार्ट ६८ (८५)
हरभजन सिंग ३/२४ (११ षटके)
१५०/७ (४६ षटके)
सचिन तेंडुलकर ३३ (३०)
ट्रॅव्हिस फ्रेंड ३/३० (१२ षटके)
  • नाणेफेक: भारतीय, फलंदाजी

प्रथम श्रेणी: सीएफएक्स अकादमी वि. भारतीय[संपादन]

२-४ जून २००१
धावफलक
भारतीय भारत
वि
झिम्बाब्वे सीएफएक्स अकादमी
४४७/४ (११० षटके)
हेमांग बदाणी ११२ (१३८)
लेऑन सोमा १/३८ (१० षटके)
१९२ (७४.१षटके)
गॅरी ब्रेंट ७२ (१२१)
हरभजन सिंग ४/४३ (१८.१ षटके)
१२८/५घो (३५.५ षटके)
सदागोपान रमेश ५२ (९६)
बार्नी रॉजर्स २/१४ (२.५ षटके)
१५७ (५३ षटके)
बार्नी रॉजर्स ६५ (१२२)
जवागल श्रीनाथ ३/९ (७ षटके)
भारत २२६ धावांनी विजयी
कंट्री क्लब, हरारे
पंच: ख्रिस्टीन न्याझिका (झि) आणि रोनाल्ड स्ट्रॅंग (झि)
  • नाणेफेक: सीएफएक्स अकादमी, गोलंदाजी

लिस्ट अ: झिम्बाब्वे अ वि भारतीय[संपादन]

२२ जून २००१
धावफलक
झिम्बाब्वे अ झिम्बाब्वे
१०३ (३२.४ षटके)
वि
भारत भारतीय
१०८/० (१७ षटके)
भारतीय १० गडी व १९८ चेंडू राखून विजयी
सनराईज स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: अहमद इसात (झि) आणि डी कलन (झि)
  • नाणेफेक : भारतीय, गोलंदाजी

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

७-१० जून २००१
धावफलक
वि
१७३ (५८.५ षटके)
ॲंडी फ्लॉवर ५१ (४५)
आशिष नेहरा ३/२३ (१२ षटके)
३१८ (८९.५ षटके)
हरभजन सिंग ६६ (७१)
हीथ स्ट्रीक ३/६३ (२४ षटके)
३२८ (१२५.५ षटके)
ॲंडी फ्लॉवर ८३ (१४५)
जवागल श्रीनाथ ३/७१ (३२.२ षटके)
१८४/२ (५३.४ षटके)
शिवसुंदर दास ८२ (१८३)
ग्रॅंट फ्लॉवर १/२३ (८ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: रसेल टिफीन (झि) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: शिवसुंदर दास (भा)

२री कसोटी[संपादन]

१५ - १८ जून २०१६
धावफलक
वि
२३७ (७४.२ षटके)
राहुल द्रविड ६८ (११५)
हीथ स्ट्रीक ३/६९ (२० षटके)
३१५ (१०७.३ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ८६ (२४४)
हरभजन सिंग ४/७१ (२६ षटके)
२३४ (९८.५ षटके)
शिवसुंदर दास ७० (२४५)
ॲंडी ब्लिग्नॉट ५/७४ (३१.५ षटके)
१५७/६ (५४ षटके)
स्टुअर्ट कार्लिस्ले ६२ (१३७)
आशिष नेहरा २/४५ (१३ षटके)
झिम्बाब्वे ४ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि इयान रॉबिन्सन (झि)
सामनावीर: ॲंडी ब्लिग्नॉट (झि)


कोका-कोला चषक[संपादन]

साखळी सामने[संपादन]

२रा सामना
भारत वि. झिम्बाब्वे, हरारे - २४ जून २००१
झिम्बाब्वे १३३ (४१.५/५० षटके); भारत १३७/१ (२६.२/५० षटके)
धावफलक
भारत ९ गडी व १४२ चेंडू राखून विजयी
३रा सामना
भारत वि. झिम्बाब्वे, बुलावायो - २७ जून २००१
झिम्बाब्वे २३४/६ (५०/५० षटके); भारत २३७/६ (४९.२/५० षटके)
धावफलक
भारत ४ गडी व ४ चेंडू राखून विजयी
४था सामना
भारत वि. वेस्ट इंडीज, बुलावायो - ३० जून २००१
वेस्ट इंडीज १६९/७ (५०/५० षटके); भारत १७०/४ (४३.५/५० षटके)
धावफलक
भारत ६ गडी व ३७ चेंडू राखून विजयी
६वा सामना
भारत वि. वेस्ट इंडीज, हरारे - ४ जुलै २००१
वेस्ट इंडीज २२९/५ (५०/५० षटके); भारत २३०/४ (४८.१/५० षटके)
धावफलक
भारत ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी

अंतिम सामना[संपादन]

भारत वि. वेस्ट इंडीज, हरारे - ७ जुलै २००१
वेस्ट इंडीज २९०/६ (५०/५० षटके); भारत २७४/८ (५०/५० षटके)
धावफलक
वेस्ट इंडीज १६ धावांनी विजयी

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे

१९९२-९३ | १९९६-९७ | १९९८-९९ | २००१ | २००५ | २०१० | २०१३ | २०१५ | २०१६ | २०२२ | २०२४

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१