Jump to content

समस्तीपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(समस्तीपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

समस्तीपुर भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४२,५४,७८२ होती. हे शहर समस्तीपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.