मुझफ्फरपूर जिल्हा
Appearance
(मुझफ्फरपुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख बिहार राज्यातील मुझफ्फरपूर जिल्ह्याविषयी आहे. मुझफ्फरपूर शहराबद्दलचा लेख येथे आहे.
मुझफ्फरपूर हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मुझफ्फरपुर येथे आहे.