अरवल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अरवल जिल्हा
बिहार राज्याचा जिल्हा
Bihar district location map Arwal.svg
बिहारच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
मुख्यालय अरवल
क्षेत्रफळ ७९३ चौरस किमी (३०६ चौ. मैल)
लोकसंख्या ७,००,८४३ (२०११)
लोकसंख्या घनता ८८३.८ प्रति चौरस किमी (२,२८९ /चौ. मैल)
साक्षरता दर ६७.४३%
लिंग गुणोत्तर ९२८ /
लोकसभा मतदारसंघ जहानाबाद

अरवल हा भारताच्या बिहार राज्यामधील एक जिल्हा आहे. २००१ साली जहानाबाद जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून अरवल जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा बिहारच्या नैऋत्य भागात स्थित असून तो नक्षलवादी क्षेत्रात आहे. अरवल हे ह्या जिल्ह्यचे मुख्यालय पाटणापासून ८० किमी अंतरावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]