ककबरक भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ककबरक
स्थानिक वापर भारत, बर्मा, बांगलादेश
प्रदेश त्रिपुरा, आसाम, मेघालय, मिझोरम
लोकसंख्या सुमारे १५ लाख
भाषाकुळ
लिपी रोमन लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

भारत ध्वज भारत

भाषा संकेत
ISO ६३९-३ trp
भाषिक प्रदेशांचा नकाशा
त्रिपुरी भाषिक प्रदेश (लाल रंगात)

ककबरक किंवा त्रिपुरी ही भारत देशाच्या त्रिपुरा राज्यामधील एक भाषा आहे. त्रिपुरी लोकांची स्थानिक भाषा असलेली त्रिपुरी बांगलादेशमधील कोमिल्ला, सिलहट इत्यादी भागात देखील वापरली जाते. त्रिपुरी भाषा ईशान्य भारतामधील एक प्राचीन भाषा मानली जाते.