लिओनार्दो दा विंची–फ्युमिचिनो विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ
Fiumicino – Aeroporto Internazionale Leonardo da Vinci
Rom Fiumicino 2011-by-RaBoe-02.jpg
आहसंवि: FCOआप्रविको: LIRF
FCO is located in इटली
FCO
FCO
इटलीमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा रोम
स्थळ फ्युमिचिनो
हब अलिटालिया
समुद्रसपाटीपासून उंची १३ फू / ४ मी
गुणक (भौगोलिक) 41°48′1″N 12°14′20″E / 41.80028°N 12.23889°E / 41.80028; 12.23889गुणक: 41°48′1″N 12°14′20″E / 41.80028°N 12.23889°E / 41.80028; 12.23889
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी ३,६१,६६,३४५

लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ (इटालियन: Fiumicino – Aeroporto Internazionale Leonardo da Vinci) (आहसंवि: FCOआप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या रोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. रोम शहराच्या ३५ किमी नैऋत्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली युरोपमधील सहाव्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील २९व्या क्रमांकाचा विमानतळ होता.

प्रसिद्ध मध्य युगीन गणितज्ञ, चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची ह्याचे नाव रोम विमानतळाला दिले गेले आहे. अलिटालिया ह्या प्रमुख इटालियन कंपनीचा वाहतूकतळ येथेच आहे.

बाह्य दुवे[संपादन]