झ्युरिक (राज्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झ्युरिक
Kanton Zürich
स्वित्झर्लंडचे राज्य
Flag of Canton of Zürich.svg
ध्वज
Wappen Zürich matt.svg
चिन्ह

झ्युरिकचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
झ्युरिकचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी झ्युरिक
क्षेत्रफळ १,७२९ चौ. किमी (६६८ चौ. मैल)
लोकसंख्या १३,४४,८६६
घनता ७७८ /चौ. किमी (२,०२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CH-ZH
संकेतस्थळ http://www.zh.ch/

झ्युरिक हे स्वित्झर्लंड देशाचे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य (कॅंटन) आहे. देशातील सर्वात मोठे शहर झ्युरिक ह्याच राज्यात वसले आहे.