बोर्दू-मेरिन्याक विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बोर्दू-मेरिन्याक विमानतळ
Aéroport de Bordeaux-Mérignac
Aéroport Bx Mérignac.JPG
आहसंवि: BODआप्रविको: LFBD
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक/सैनिकी
मालक/प्रचालक एरोपोर्त दि बोर्दू-मेरिन्याक
कोण्या शहरास सेवा बोर्दू, फ्रांस
स्थळ मेरिन्याक कम्युन
हब व्होलोतेआ, एर फ्रांस, ईझीजेट
समुद्रसपाटीपासून उंची १६२ फू / ४९ मी
गुणक (भौगोलिक) 44°49′42″N 000°42′56″W / 44.82833°N 0.71556°W / 44.82833; -0.71556
संकेतस्थळ bordeaux.aeroport.fr
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
५/२३ १०,१७१ ३,१०० डांबरी
११/२९ ७,९२३ २,४१५ डांबरी
सांख्यिकी (२०१७)
एकूण प्रवासी ६२,०३,८२४
बदल (१६-१७) ७.७%

बोर्दू-मेरिन्याक विमानतळ (आहसंवि: BODआप्रविको: LFBD) हा फ्रांसच्या बोर्दू शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरापासून १२ किमी पश्चिमेस मेरिन्याक कम्युनमध्ये असलेल्या या विमानतळावरुन २०१७मध्ये ६२,०३८२४ प्रवाशांनी ये-जा केली.[१]

येथून युरोप आणि आफ्रिकेतील मोठ्या शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. व्होलोटेआ या विमानवाहतूक कंपनीचा येथे तळ आहे तसेच एर ट्रॅन्सॅट येथून कॅनडातील माँत्रिआल शहराला थेट विमानसेवा पुरवते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]