चुंबकी जोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चुंबकी जोर, चुंबकीय आघूर्ण[१] किंवा चुंबकीय परिबल (इंग्लिश: Magnetic moment, मॅग्नेटिक मोमेंट ;) म्हणजे एखाद्या चुंबकाचे विद्युतप्रवाहावर बल लावण्याचे परिमाण ठरवणारी सदिश राशी होय. चुंबकीय क्षेत्रातून वाहणार्‍या विद्युतप्रवाहावर पडणारा आघूर्ण, अर्थात पीळ, या राशीतून दर्शवला जातो.

गणितीय सूत्रानुसार, चुंबकी तीव्रताचुंबकाग्रांमधील अंतर यांचा गुणाकार चुंबकीय आघूर्णाएवढा असतो. समजा, हे दोन्ही चुंबकाग्रांचे चुंबकीय सामर्थ्य असेल, आणि हे दोन्हींमधील अंतर असेल, तर चुंबकीय आघूर्ण खालील सूत्रानुसार गणला जातो :

संदर्भ[संपादन]

  1. (इ.स. १९८१) भौतिकशास्त्र परिभाषा कोश[मृत दुवा]. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पृ. ५८९. (मराठी मजकूर) Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.