विद्युत प्रवाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विद्युतप्रवाह या पानावरून पुनर्निर्देशित)

विद्युत प्रभार वाहनाच्या दिशेला विद्युत धारा असे म्हणतात. विद्युतचुंबकीत (Φ किंवा ΦE ने दर्शविला जाणारा) विद्युत प्रवाह हे एखाद्या पृष्ठातून जाणाऱ्या विद्युत तीव्रतेच्या घटकाचे मापन आहे. त्याचे मापन विद्युत तीव्रतेचा घटक आणि त्या क्षेत्राचा गुणाकाराने केले जाते.

गणिती सूत्रीकरण[संपादन]

विद्युत प्रवाह गणिती स्वरूपात खालीलप्रमाणे लिहीले जाते-

किंवा अतिसूक्ष्म क्षेत्रासाठी dS -

येथे:

ΦE आणि dΦE हे अनुक्रमे विद्युत प्रवाह आणि अतिसूक्ष्म विद्युत प्रवाह
E ही विद्युत तीव्रता
S आणि dS हे अनुक्रमे क्षेत्र सदिश आणि अतिसूक्ष्म क्षेत्र सदिश

पृष्ठ ऐकनाच्या स्वरूपात खालीलप्रमाणे:-