माधवसिंह सोळंकी
Jump to navigation
Jump to search
माधवसिंह सोळंकी (जन्म: जुलै २९, इ.स. १९२७) हे भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी इ.स. १९७६ ते इ.स. १९७७, इ.स. १९८० ते इ.स. १९८५ आणि इ.स. १९८९ ते इ.स. १९९० या काळात गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.तसेच इ.स. १९९१ ते इ.स. १९९२ या काळात ते पी.व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात परराष्ट्रमंत्री होते.