गांधीनगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गांधीनगर जिल्हा
ગાંધીનગર જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
गांधीनगर जिल्हा चे स्थान
गांधीनगर जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय गांधीनगर
क्षेत्रफळ
 - एकूण २,१६३ चौरस किमी (८३५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १३,३४,४५५ (२००१)
-लोकसंख्या घनता ६१७ प्रति चौरस किमी (१,६०० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ३५%
-साक्षरता दर ८७.७७%
प्रशासन
-जिल्हाधिकारी पी.स्वरूप
-लोकसभा मतदारसंघ गांधीनगर (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार लालकृष्ण अडवाणी
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ६६७ मिलीमीटर (२६.३ इंच)
संकेतस्थळ


गांधीनगर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. गांधीनगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

गांधीनगर जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात गुजरातची राजधानी गांधीनगर आहे.