क्रास्नोदर क्राय
Appearance
(क्रॅस्नोदर क्राय या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रास्नोदर क्राय Краснодарский край | |||
रशियाचे क्राय | |||
| |||
क्रास्नोदर क्रायचे रशिया देशामधील स्थान | |||
देश | रशिया | ||
केंद्रीय जिल्हा | दक्षिण | ||
स्थापना | १३ सप्टेंबर १९३७ | ||
राजधानी | क्रास्नोदर | ||
क्षेत्रफळ | ७६,००० चौ. किमी (२९,००० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ५२,२६,६४७ | ||
घनता | ६८.७७ /चौ. किमी (१७८.१ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | RU-KDA | ||
प्रमाणवेळ | मॉस्को प्रमाणवेळ | ||
संकेतस्थळ | http://admkrai.kuban.ru/ |
क्रास्नोदर क्राय (रशियन: Краснодарский край) हे रशियाच्या संघातील एक क्राय आहे. उत्तर कॉकेशस प्रदेशात वसलेल्या क्रास्नोदर क्रायच्या पश्चिमेस अझोवचा समुद्र, नैऋत्येस काळा समुद्र तर दक्षिणेस जॉर्जिया देशाचा अबखाझिया हा फुटीरवादी प्रदेश आहेत. अझोवच्या समुद्राच्या पलिकडे युक्रेनचे क्राइमिया हे स्वायत्त प्रजासत्ताक वसले आहे. अदिगेया प्रजासत्ताक हे रशियाच्या २१ पैकी एक प्रजासत्ताक पूर्णपणे क्रास्नोदर क्रायच्या अंतर्गत आहे.
क्रास्नोदर क्रायमधील सोत्शी हे शहर २०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमान शहर असेल. तसेच २०१८ फिफा विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या ११ शहरांमध्ये सोचीचा समावेश केला गेला आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-11-30 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |