स्मोलेन्स्क ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्मोलेन्स्क ओब्लास्त
Смоле́нская о́бласть
ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

स्मोलेन्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
स्मोलेन्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
राजधानी स्मोलेन्स्क
क्षेत्रफळ ४९,७८६ चौ. किमी (१९,२२२ चौ. मैल)
लोकसंख्या ९,६६,२७२
घनता १९.४ /चौ. किमी (५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-SMO
संकेतस्थळ http://admin.smolensk.ru/

स्मोलेन्स्क ओब्लास्त (रशियन: Смоле́нская о́бласть ; स्मोलेन्स्काया ओब्लास्त ;) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. स्मोलेन्स्क येथे त्याची राजधानी आहे. त्याच्या उत्तरेस प्स्कोव ओब्लास्त, ईशान्येस त्वेर ओब्लास्त, पूर्वेस मॉस्को ओब्लास्त, दक्षिणेस कालुगा ओब्लास्तब्र्यान्स्क ओब्लास्त, तर पश्चिमवायव्येस बेलारुसाच्या सीमा आहेत.


बाह्य दुवे[संपादन]