अर्खांगेल्स्क ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्खांगेल्स्क ओब्लास्त
Архангельская область
ओब्लास्त
Flag of Arkhangelsk Oblast.svg
ध्वज
Coat of Arms of Arkhangelsk oblast.svg
चिन्ह

अर्खांगेल्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
अर्खांगेल्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वायव्य
स्थापना ४ जून १९९२
राजधानी अर्खांगेल्स्क
क्षेत्रफळ ५,८७,४०० चौ. किमी (२,२६,८०० चौ. मैल)
लोकसंख्या ११,८५,५३६
घनता २.०२ /चौ. किमी (५.२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-ARK
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
संकेतस्थळ http://www.dvinaland.ru

अर्खांगेल्स्क ओब्लास्त रशियन: Арха́нгельская о́бласть) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे. आर्क्टिक महासागरामधील फ्रान्झ जोसेफ लांडनोवाया झेम्ल्या हे द्वीपसमूह ह्याच ओब्लास्ताच्या अखत्यारीमध्ये आहेत. तसेच नेनेत्स स्वायत्त ऑक्रूगवर देखील अर्खांगेल्स्क ओब्लास्ताचे नियंत्रण आहे.

अर्खांगेल्स्क ओब्लास्तामधील वस्ती अत्यंत तुरळक असून अर्खांगेल्स्क हे येथील प्रमुख शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]