Jump to content

उरल संघशासित जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उरल संघशासित जिल्हा
Уральский федеральный округ
रशियाचा संघशासित जिल्हा

उरल संघशासित जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
उरल संघशासित जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
स्थापना १८ मे २०००
राजधानी येकातेरिनबुर्ग
क्षेत्रफळ १७,८८,९०० चौ. किमी (६,९०,७०० चौ. मैल)
लोकसंख्या १,२३,७३,९२६
घनता ९.६ /चौ. किमी (२५ /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.uralfo.ru/


उरल संघशासित जिल्हा (रशियन: Уральский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा रशियाच्या उरल भागात वसला आहे.

Ural Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 कुर्गान ओब्लास्त कुर्गान
2 स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त येकातेरिनबुर्ग
3 त्युमेन ओब्लास्त त्युमेन
4 खान्ती-मान्सी
स्वायत्त ऑक्रूग
खान्ती-मान्सीस्क
5 चेलियाबिन्स्क ओब्लास्त चेलियाबिन्स्क
6 यमेलो-नेनेत्स
स्वायत्त ऑक्रूग
सालेखर्द

बाह्य दुवे

[संपादन]