प्रिमोर्स्की क्राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रिमोर्स्की क्राय
Приморский край
रशियाचे क्राय
ध्वज
चिन्ह

प्रिमोर्स्की क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
प्रिमोर्स्की क्रायचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
राजधानी व्लादिवोस्तॉक
क्षेत्रफळ १,६५,९०० चौ. किमी (६४,१०० चौ. मैल)
लोकसंख्या २०,७१,२१०
घनता १२ /चौ. किमी (३१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-PRI
संकेतस्थळ http://www.primorsky.ru/

प्रिमोर्स्की क्राय (रशियन: Приморский край) हे रशियाच्या आग्नेय टोकावरील एक क्राय आहे. व्लादिवोस्तॉक हे प्रिमोर्स्की क्रायचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. जगातील सर्वाधिक सायबेरियन वाघ ह्याच प्रांतात आढळतात.

बाह्य दुवे[संपादन]