इंगुशेतिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंगुशेतिया
Республика Ингушетия
ГӀалгӀай Мохк
रशियाचे प्रजासत्ताक
Flag of Ingushetia.svg
ध्वज
Coat of arms of Ingushetia.svg
चिन्ह

इंगुशेतियाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
इंगुशेतियाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन
स्थापना ४ जून १९९२
राजधानी मगास
क्षेत्रफळ ३,५०० चौ. किमी (१,४०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,६७,२९४
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-IN
संकेतस्थळ http://www.ingushetia.ru/
Ingush03.png

इंगुशेतिया प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Ингуше́тия, Respublika Ingushetiya) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी सर्वांत लहान प्रजासत्ताक आहे. उत्तर कॉकासस प्रदेशामधील डोंगराळ भागात वसलेला इंगुशेतिया हा रशियाचे सर्वांत गरीब प्रांत आहे.