Jump to content

दक्षिण संघशासित जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण संघशासित जिल्हा
Южный федеральный округ
रशियाचा संघशासित जिल्हा

दक्षिण संघशासित जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण संघशासित जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
स्थापना१८ मे २०००
राजधानीरोस्तोव-ऑन-दॉन
सर्वात मोठे शहरक्रास्नोदर
क्षेत्रफळ४,१८,५०० चौ. किमी (१,६१,६०० चौ. मैल)
लोकसंख्या१,३९,७३,२५२
घनता३३.४ /चौ. किमी (८७ /चौ. मैल)
संकेतस्थळhttp://www.ufo.gov.ru/
Map

दक्षिण संघशासित जिल्हा (रशियन: Южный федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. दक्षिण जिल्हा रशियाच्या नैऋत्य भागात कॉकासस भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग दक्षिण जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात. सर्वात मोठे शहर क्रास्नोदर आहे.[]

Volga Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 अदिगेया प्रजासत्ताक मेकॉप
2 आस्त्राखान ओब्लास्त आस्त्राखान
3 वोल्गोग्राद ओब्लास्त वोल्गोग्राद
4 काल्मिकिया प्रजासत्ताक एलिस्ता
5 क्रास्नोदर क्राय क्रास्नोदर
6 रोस्तोव ओब्लास्त रोस्तोव-ऑन-दॉन

टिपा

[संपादन]
  1. "Russia: Federal Districts and Major Cities".