Jump to content

मागादान ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मागादान ओब्लास्त
Магаданская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

मागादान ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
मागादान ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
राजधानी मागादान
क्षेत्रफळ ४,६१,४०० चौ. किमी (१,७८,१०० चौ. मैल)
लोकसंख्या १,८२,७२६
घनता १ /चौ. किमी (२.६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-MAG
संकेतस्थळ http://www.magadan.ru/

मागादान ओब्लास्त (रशियन: Магаданская область) हे अतिपूर्व रशियातील एक ओब्लास्त आहे.


बाह्य दुवे

[संपादन]