झबायकल्स्की क्राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झबायकल्स्की क्राय
Забайкальский Край
रशियाचे क्राय
Flag of Zabaykalsky Krai.svg
ध्वज
Coat of arms of Zabaykalsky Krai.svg
चिन्ह

झबायकल्स्की क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
झबायकल्स्की क्रायचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
स्थापना १ मार्च २००८
राजधानी चिता
क्षेत्रफळ ४,३१,५०० चौ. किमी (१,६६,६०० चौ. मैल)
लोकसंख्या ११,५५,३४६
घनता ३ /चौ. किमी (७.८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-ZAB
संकेतस्थळ http://www.e-zab.ru/

झबायकल्स्की क्राय (रशियन: Забайкальский Край) हे रशियाच्या संघाच्या सायबेरियन जिल्ह्यातील एक क्राय आहे. १ मार्च २००८ रोजी चिता ओब्लास्तअगिन-बुर्यात स्वायत्त ऑक्रूग ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून झबायकल्स्की क्रायची निर्मिती करण्यात आली. झबायकल्स्की क्राय दक्षिण सायबेरियामध्ये चीनमंगोलिया देशांच्या सीमेवर वसले आहे. चिता हे येथील मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]