सारातोव ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सारातोव ओब्लास्त
Саратовская область
ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

सारातोव ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
सारातोव ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वोल्गा
राजधानी सारातोव
क्षेत्रफळ १,००,२०० चौ. किमी (३८,७०० चौ. मैल)
लोकसंख्या २६,०८,३०० (इ.स. २००२)
घनता २६ /चौ. किमी (६७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-SAR
संकेतस्थळ http://saratov.gov.ru/

सारातोव ओब्लास्त (रशियन: Саратовская область ; सारातोव्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. ते वोल्गा केंद्रीय जिल्ह्यात वसले असून सारातोव येथे त्याची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]