Jump to content

अतिपूर्व संघशासित जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अतिपूर्व संघशासित जिल्हा
Дальневосто́чный федера́льный о́круг
रशियाचा संघशासित जिल्हा

अतिपूर्व संघशासित जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
अतिपूर्व संघशासित जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
स्थापना१८ मे २०००
राजधानीव्लादिवोस्तॉक
सर्वात मोठे शहरखबारोव्स्क
क्षेत्रफळ६२,१५,९०० चौ. किमी (२४,००,००० चौ. मैल)
लोकसंख्या६६,९२,८६५
घनता१.१ /चौ. किमी (२.८ /चौ. मैल)
संकेतस्थळhttp://www.dfo.gov.ru/

अतिपूर्व संघशासित जिल्हा (रशियन: Дальневосто́чный федера́льный о́круг) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी आकाराने सर्वात मोठा व लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा आहे.

Siberian Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 आमूर ओब्लास्त ब्लागोवश्चेन्स्क
2 ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त बिरोबिद्झान
3 कामचत्का काय पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की
4 मागादान ओब्लास्त मागादान
5 प्रिमोर्स्की क्राय व्लादिवोस्तॉक
6 साखा प्रजासत्ताक याकुत्स्क
7 साखालिन ओब्लास्त युझ्नो-साखालिन्स्क
8 खबारोव्स्क क्राय खबारोव्स्क
9 छुकोत्का स्वायत्त ऑक्रूग अनादिर

बाह्य दुवे

[संपादन]