Jump to content

रशियाचे ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रशिया देश एकूण ८३ राजकीय विभागांमध्ये विभागला गेला असून ह्यांपैकी ४६ विभागांना ओब्लास्त असे संबोधले जाते.

 1. आमूर
 2. अर्खांगेल्स्क
 3. आस्त्राखान
 4. बेल्गोरोद
 5. ब्र्यान्स्क
 6. चेलियाबिन्स्क
 7. इरकुत्स्क
 8. इवानोवो
 9. कालिनिनग्राद
 10. कालुगा
 11. केमेरोवो
 12. किरोव
 13. कोस्त्रोमा
 14. कुर्गान
 15. कुर्स्क
 16. लिपेत्स्क
 1. लेनिनग्राद
 2. मागादान
 3. मॉस्को
 4. मुर्मान्स्क
 5. निज्नी नॉवगोरोद
 6. नॉवगोरोद
 7. नोवोसिबिर्स्क
 8. ओम्स्क
 9. ओरेनबर्ग
 10. ओरियोल
 11. पेन्झा
 12. प्स्कोव
 13. रोस्तोव
 14. रायझन
 15. साखालिन
 1. समारा
 2. सारातोव
 3. स्मोलेन्स्क
 4. स्वेर्दलोव्स्क
 5. तांबोव
 6. तोम्स्क
 7. त्वेर
 8. तुला
 9. त्युमेन
 10. उल्यानोव्स्क
 11. व्लादिमिर
 12. वोल्गोग्राद
 13. वोलोग्दा
 14. वोरोनेझ
 15. यारोस्लाव