प्स्कोव ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्स्कोव ओब्लास्त
Псковская область
रशियाचे ओब्लास्त
चिन्ह

प्स्कोव ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
प्स्कोव ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वायव्य
स्थापना सप्टेंबर २७, १९३७
राजधानी प्स्कोव
क्षेत्रफळ ५५,३०० चौ. किमी (२१,४०० चौ. मैल)
लोकसंख्या ७,६०,८१०
घनता १३.३ /चौ. किमी (३४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-PSK
संकेतस्थळ http://www.pskovgorod.ru/

प्स्कोव ओब्लास्त (रशियन: Псковская область) हे रशियाच्या एकसंध भागातील सर्वात पश्चिमेकडील ओब्लास्त आहे. प्स्कोव ओब्लास्तच्या सीमा एस्टोनिया, लात्व्हियाबेलारूस ह्या देशांसोबत आहेत.


बाह्य दुवे[संपादन]