मॉस्को ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉस्को ओब्लास्त
Московская область
रशियाचे ओब्लास्त
Flag of Moscow oblast.svg
ध्वज
Coat of Arms of Moscow oblast.svg
चिन्ह

मॉस्को ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
मॉस्को ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा मध्य
स्थापना जानेवारी १४, १९५४
राजधानी -
क्षेत्रफळ २७,१०० चौ. किमी (१०,५०० चौ. मैल)
लोकसंख्या ६६,१८,५३८
घनता १४४ /चौ. किमी (३७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-MOS
संकेतस्थळ http://www.mosreg.ru/

मॉस्को ओब्लास्त (रशियन: Московская область) हे रशियाचे लोकसंख्येने दुसरे सर्वात मोठे राज्य (ओब्लास्त) आहे. मॉस्को हे रशियाचे राजधानीचे शहर पूर्णपणे ह्या ओब्लास्तच्या अंतर्गत असले तरीही त्याला विशेष संघशासित शहराचा दर्जा आहे. मॉस्को ओब्लास्तला वेगळे मुख्यालय नाही. येथील कारभार मॉस्को शहरामधूनच सांभाळला जातो.

मॉस्को ओब्लास्तचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले आहे.

वाहतूक[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]