नेनेत्स स्वायत्त ऑक्रूग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेनेत्स स्वायत्त ऑक्रूग
Ненецкий автономный округ
रशियाचे स्वायत्त ऑक्रूग
Flag of Nenets Autonomous District.svg
ध्वज
Coat of arms of Nenets Autonomous Okrug.svg
चिन्ह

नेनेत्स स्वायत्त ऑक्रूगचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
नेनेत्स स्वायत्त ऑक्रूगचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वायव्य
राजधानी नार्यान-मार
क्षेत्रफळ १,७६,७०० चौ. किमी (६८,२०० चौ. मैल)
लोकसंख्या ४२,०२३
घनता ०.२ /चौ. किमी (०.५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-NEN
संकेतस्थळ http://www.adm-nao.ru/

नेनेत्स स्वायत्त ऑक्रूग (रशियन: Ненецкий автономный округ) हे रशियाच्या संघाच्या उत्तर भागातील एक स्वायत्त ऑक्रूग आहे.


बाह्य दुवे[संपादन]