Jump to content

कॅरेलिया प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅरेलिया प्रजासत्ताक
Республика Карелия
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

कॅरेलिया प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
कॅरेलिया प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वायव्य
राजधानी पेत्रोझावोद्स्क
क्षेत्रफळ १,७२,००० चौ. किमी (६६,००० चौ. मैल)
लोकसंख्या ७,१६,२८१
घनता ४ /चौ. किमी (१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KR
संकेतस्थळ http://www.gov.karelia.ru/

कॅरेलिया (रशियन: Республика Карелия) हे रशियाचे एक प्रजासत्ताक आहे. कॅरेलिया प्रजासत्ताक रशियाच्या वायव्य भागात फिनलंडच्या सीमेवर वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]