आस्त्राखान ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आस्त्राखान ओब्लास्त
Астраханская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

आस्त्राखान ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
आस्त्राखान ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा दक्षिण
राजधानी आस्त्राखान
क्षेत्रफळ ३७,३०० चौ. किमी (१४,४०० चौ. मैल)
लोकसंख्या १३,२२,०००
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-AST
संकेतस्थळ http://www.astrobl.ru/

आस्त्राखान ओब्लास्त (रशियन: Астраханская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे.