आल्ताय प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आल्ताय प्रजासत्ताक
Респу́блика Алта́й
रशियाचे प्रजासत्ताक
Flag of Altai Republic.svg
ध्वज
Coat of Arms of Altai Republic.svg
चिन्ह

आल्ताय प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
आल्ताय प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
स्थापना १ जुलै १९२२
राजधानी गोर्नो-आल्ताय्स्क
क्षेत्रफळ ९२,६०० चौ. किमी (३५,८०० चौ. मैल)
लोकसंख्या २,०६,१६८
घनता २.२३ /चौ. किमी (५.८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-AL
संकेतस्थळ http://www.altai-republic.ru
स्थान नकाशा

आल्ताय प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Алта́й; आल्ताय: Алтай Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात सायबेरिया प्रदेशात वसले असून येथे चीन, कझाकस्तानमंगोलिया ह्या इतर तीन देशांच्या सीमा जुळल्या आहेत. येथील २५ टक्के भूभाग तैगा जंगलाने व्यापला आहे. आल्तायमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: