Jump to content

तातारस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तातरस्तान प्रजासत्ताक
Республика Татарстан (रशियन)
Татарстан Республикасы (तातर)
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

तातरस्तान प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
तातरस्तान प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वोल्गा
स्थापना २३ मार्च १९१९
राजधानी कझान
क्षेत्रफळ ६८,००० चौ. किमी (२६,००० चौ. मैल)
लोकसंख्या ३७,७९,२६५
घनता ५६ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-TA
संकेतस्थळ http://www.e-mordovia.ru/

तातरस्तान प्रजासत्ताक (रशियन: Республика Татарстан; तातर: Татарстан Республикасы) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. तातरस्तान हा रशियातील आर्थिक व औद्योगिक दृष्ट्या प्रगत प्रदेशांपैकी एक आहे.


बाह्य दुवे[संपादन]