रोस्तोव ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोस्तोव ओब्लास्त
Ростовская область
रशियाचे ओब्लास्त
Flag of Rostov Oblast.svg
ध्वज
Coat of arms of Rostov Oblast.svg
चिन्ह

रोस्तोव ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
रोस्तोव ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा दक्षिण
स्थापना सप्टेंबर १३, १९३७
राजधानी रोस्तोव दॉन
क्षेत्रफळ १,००,८०० चौ. किमी (३८,९०० चौ. मैल)
लोकसंख्या ४२,४१,८००
घनता ४२.१ /चौ. किमी (१०९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-ROS
संकेतस्थळ http://www.donland.ru/

रोस्तोव ओब्लास्त (रशियन: Ростовская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त रशियाच्या नैऋत्य भागात युक्रेन देशाच्या सीमेवर वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]