मोर्दोव्हिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोर्दोविया प्रजासत्ताक
Республика Мордовия
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

मोर्दोविया प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
मोर्दोविया प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वोल्गा
स्थापना १० जानेवारी १९३०
राजधानी सारान्स्क
क्षेत्रफळ २६,२०० चौ. किमी (१०,१०० चौ. मैल)
लोकसंख्या ८,८८,७६६
घनता ३४ /चौ. किमी (८८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-MO
संकेतस्थळ http://www.e-mordovia.ru/

मोर्दोविया प्रजासत्ताक (रशियन: Республика Мордовия) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे.


बाह्य दुवे[संपादन]