पेन्झा ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेन्झा ओब्लास्त
Пензенская область
रशियाचे ओब्लास्त
Flag of Penza Oblast.svg
ध्वज
Gerb of Penza region.jpg
चिन्ह

पेन्झा ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
पेन्झा ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वोल्गा
स्थापना फेब्रुवारी ४, १९३९
राजधानी पेन्झा
क्षेत्रफळ ४३,२०० चौ. किमी (१६,७०० चौ. मैल)
लोकसंख्या १४,५२,९४१
घनता ३४ /चौ. किमी (८८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-PNZ
संकेतस्थळ http://www.penza.ru/

पेन्झा ओब्लास्त (रशियन: Пензенская область) हे रशियाच्या वोल्गा जिल्ह्यातील एक ओब्लास्त आहे.


बाह्य दुवे[संपादन]