स्ताव्रोपोल क्राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्ताव्रोपोल क्राय
Ставропольский край
रशियाचे क्राय
Flag of Stavropol Krai.svg
ध्वज
Coat of arms of Stavropol Krai.svg
चिन्ह

स्ताव्रोपोल क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
स्ताव्रोपोल क्रायचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन
स्थापना १० जानेवारी १९३४
राजधानी स्ताव्रोपोल
क्षेत्रफळ ६६,५०० चौ. किमी (२५,७०० चौ. मैल)
लोकसंख्या २७,३५,१३९
घनता ४१ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-STA
संकेतस्थळ http://www.stavkray.ru/

स्ताव्रोपोल क्राय (रशियन: Ставропольский край) हे रशियाच्या संघाच्या उत्तर कॉकासियन जिल्ह्यातील एक क्राय आहे.


बाह्य दुवे[संपादन]