साखालिन ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साखालिन ओब्लास्त
Сахали́нская о́бласть
ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

साखालिन ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
साखालिन ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
राजधानी युझ्नो-साखालिन्स्क
क्षेत्रफळ ८७,१०० चौ. किमी (३३,६०० चौ. मैल)
लोकसंख्या ५,४६,६९५
घनता ६.३ /चौ. किमी (१६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-SAK
संकेतस्थळ http://www.sakhalin.ru/

साखालिन ओब्लास्त (रशियन: Сахали́нская о́бласть ; साखालिन्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. या ओब्लास्तात साखालिन बेटकुरिल बेटांचा समावेश होतो.

साखालिन ओब्लास्तातील काही भूभागावर (कुरिल द्वीपसमूहातील दक्षिणेकडील चार बेटांवर) जपानचा दावा आहे.

बाह्य दुवे[संपादन]