Jump to content

क्राय (प्रशासकीय प्रदेश)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्राय या पानावरून पुनर्निर्देशित)
क्राय
administrative territorial entity type
उपवर्गप्रशासकीय विभाग संपादन

क्राय (रशियन: край) हा रशियन साम्राज्यसोव्हिएत संघाच्या रशियन सोसागमधील एक प्रकारचा प्रशासकीय प्रदेश होता. आजच्या रशियामध्ये देखील काही राजकीय विभागांना क्राय म्हणले जाते.

हे सुद्धा पहा

[संपादन]