Jump to content

कोमी प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोमी
Республика Коми
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

कोमीचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
कोमीचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वायव्य
स्थापना २२ ऑगस्ट १९२१
राजधानी सिक्तिफकार
क्षेत्रफळ ४,१५,९०० चौ. किमी (१,६०,६०० चौ. मैल)
लोकसंख्या ९,०१,१८९
घनता २.१७ /चौ. किमी (५.६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KO
संकेतस्थळ http://www.rkomi.ru
स्थान नकाशा

कोमी प्रजासत्ताक (रशियन: Республика Коми; कोमी: Коми Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या उत्तर-पूर्व भागात उरल पर्वतरांगेच्या पश्चिमेस वसले आहे. येथील ७० टक्के भूभाग जंगलाने तर १५ टक्के भाग दलदलीने व्यापला आहे. कोमीमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.

येथील तैगा प्रदेशाला १९९५ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: