कुर्स्क ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुर्स्क ओब्लास्त
Курская область
रशियाचे ओब्लास्त
Flag of Kursk Oblast.svg
ध्वज
Coat of Arms of Kursk oblast.svg
चिन्ह

कुर्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
कुर्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा मध्य
स्थापना १३ जून १९३४
राजधानी कुर्स्क
क्षेत्रफळ २९,८०० चौ. किमी (११,५०० चौ. मैल)
लोकसंख्या १२,३५,०९१
घनता १२ /चौ. किमी (३१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KRS
संकेतस्थळ http://www.rkursk.ru/

कुर्स्क ओब्लास्त (रशियन: Курская область) हे रशियाच्या संघाच्या अतिपश्चिम भागातील एक ओब्लास्त आहे.


बाह्य दुवे[संपादन]