उद्मुर्तिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उद्मुर्तिया
Удму́ртская Pеспу́блика
रशियाचे प्रजासत्ताक
Flag of Udmurtia.svg
ध्वज
Coat of arms of Udmurtia.svg
चिन्ह

उद्मुर्तियाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
उद्मुर्तियाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वोल्गा
स्थापना ४ नोव्हेंबर १९२०
राजधानी इझेव्स्क
क्षेत्रफळ ४२,१०० चौ. किमी (१६,३०० चौ. मैल)
लोकसंख्या १५,२१,४२०
घनता ३६.१४ /चौ. किमी (९३.६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-UD
संकेतस्थळ http://www.udmurt.ru
स्थान नकाशा

उद्मुर्त प्रजासत्ताक (रशियन: Удму́ртская Pеспу́блика; उद्मुर्त: Удмурт Элькун) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या पूर्व भागात कामा नदीच्या खोऱ्यात वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: