Jump to content

काबार्दिनो-बाल्कारिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काबार्दिनो-बाल्कारिया
Кабарди́но-Балка́рская Респу́блика
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

काबार्दिनो-बाल्कारियाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
काबार्दिनो-बाल्कारियाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन
स्थापना ५ जानेवारी १९३६
राजधानी नाल्चिक
क्षेत्रफळ १२,५०० चौ. किमी (४,८०० चौ. मैल)
लोकसंख्या ८,५९,९३९
घनता ६८.८ /चौ. किमी (१७८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KB
स्थान नकाशा

काबार्दिनो-बाल्कार प्रजासत्ताक (रशियन: Кабарди́но-Балка́рская Респу́блика; काबार्दियन: Къэбэрдей-Балъкъэр Республикэ; काराचाय-बाल्कर: Къабарты-Малкъар Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात कॉकेशस प्रदेशात जॉर्जिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे. कॉकासस पर्वतरांगेमध्ये असलेल्या ह्या प्रदेशाचा मोठा भाग डोंगराळ आहे.

एल्ब्रुस पर्वत

एल्ब्रुस पर्वत हा युरोपामधील सर्वात उंच पर्वत (शिखर उंची: १८,५१० फूट) काराचाय-चेर्केशिया व काबार्दिनो-बाल्कारियाच्या सीमेवर स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: